file डाउनलोड पद्धत



महत्वाचे GR, बदलीच्या नमुना file मी आपणास TTHD वर उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सर्व file डाऊनलोड साठी त्यांची गूगल drive लिंक दिल्या आहेत. या file डाऊनलोड करण्यासाठी खालील पद्धत वापरा..
१) आपल्या मोबाईल मध्ये सर्वप्रथम OPERA mini हा ब्राउजर install करून घ्या.
-
२) त्यानंतर Opera mini मधून आपले G mail खाते लोंग इन (सुरु) करा. प्रत्येक वेळी G mail खाते उघडताना पासवर्ड टाकावा लागू नये म्हणून सुरुवातीस एकदाच आपल्या खात्याचा पासवर्ड ओपेरा ब्राउजर मध्ये save करून ठेवा..
-
३) यानंतर आपण TTHD वरील कोणत्याही file च्या लिंक ला क्लिक करून file डाऊनलोड करू शकता.