माझ्याविषयी


# माझ्याविषयी :



श्री. विक्रांत तानाजी पाटील (सोलापूरकर)
प्राथमिक शिक्षक, 
जि. प. शाळा, भडणे,                             
ता. शिंदखेडा, जि. धुळे.


नमस्कार शिक्षक बंधू- भगिनींनो, 
आपसी बदली सुकर व्हावी, 'आंतरजिल्हा बदली' या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील बदलीग्रस्त शिक्षक परस्परांच्या संपर्कात रहावेत आणि बदलीसंदर्भातील घडामोडी त्वरित बदलीग्रस्तापर्यंत पोहचाव्यात म्हणून TTHD च्या माध्यमातून मी केलेला हा एक लहानसा प्रयत्न आहे. माझ्या या कामामध्ये माझे बरेच मित्र, वरिष्ठ अधिकारी आणि विशेष म्हणजे कायम प्रेरणा देणारी माझी पत्नी श्रीमती स्मिता रत्नाकर खराडे (जि. प. शाळा खोनोली, ता. पाटण, जि. सातारा) या सगळ्यांचाच मोलाचा वाटा आहे.

   
## विनंतीTTHD च्या feed back साठी अवश्य संपर्क करा. तसेच प्रत्येक बदलीग्रस्त बांधवापर्यंत TTHD ची लिंक पोहचवा.




********** TTHD ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!! **********