TTHD चा वापर कसा करावा ??

आपसी उमेदवार शोधण्यासाठी खाली दिलेल्या सुचना वाचा -
माहिती भरताना-
> ज्या विभागत कार्यरत आहात तो विभाग वर दिलेल्या मेनूबार मधून निवडावा.. आणि मग आपला कार्यरत असणारा जिल्हा निवडून 'माहिती भरा' या page वर क्लिक करुन माहिती भरायची आहे. (आपली माहिती फक्त एकदाच भरायची आहे.)
.
तसेच..

> माहिती बघण्यासाठी आपणास हवा असणारा जिल्हा संबधित विभागातुन निवडून 'माहिती बघा' या page वर क्लिक करायचे आहे. आणि आपल्या संवर्गाचा उमेदवार शोधायचा आहे.